by Real Exam Practice Pattern
by Real Exam Practice Pattern
इयत्ता १० वी व ११ वी / १२ वी Science
दहावी/११ वी व १२ वी (विज्ञान) वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी JEE / NEET/MHT-CET तसेच MPSC/UPSC सारख्या विविध स्पर्धा परिक्षांच्या तयारीसाठी मुलभूत पाया मजबूत करण्याच्या उद्देशाने REAL EXAM PRACTICE PATTERN या संस्थेच्या FOUNDATION EXAM SERIES च्या माध्यमातून सराव परिक्षा घेतल्या जातात.
■ Online Exams (Computer Based Tests-CBT)
■ बहुपर्यायी प्रश्न (Multiple Choice Questions – MCQ)
■ जुलै २०२६ ते जानेवारी २०२७ पर्यंत दर रविवारी.
■ प्रत्येक परिक्षेचे अभ्यासक्रम व वेळापत्रक नोंदणी प्रक्रियेनंतर कळविण्यात येईल.
■ परिक्षांची लिंक Email द्वारे पाठविल्या जातील.
महाराष्ट्रातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी SSC / CBSE अभ्यासक्रमानुसार मराठी/सेमी /इंग्रजी माध्यमांसाठी.
JEE/NEET/MHT-CET तसेच MPSC/UPSC अशा स्पर्धा परिक्षांसाठी पायाभूत सराव परिक्षा सत्र
विषय – दहावी (SSC/CBSE) चे गणित (MATHS ) / सामान्य विज्ञान (General Science)/ समाजशास्त्र (Social Science) बुध्दीमत्ता (Intelligence)
HSC/CBSE ११ वी बोर्ड अभ्यासक्रमानुसार ( विषय – X Ith Physics / Chemistry/Maths / Biology)
XIth- JEE Foundation Exams
XIth- NEET Foundation Exams
XIth- MHT-CET Foundation Exams
HSC/CBSE ११ वी बोर्ड अभ्यासक्रमानुसार (विषय- XIth Physics / Chemistry/Maths / Biology)
XIIth- JEE Foundation Exams
XIIth- NEET Foundation Exams
XIIth- MHT-CET Foundation Exams